सदस्य वार्ता:Raj S.kulkarni

पृष्ठ की सामग्री दूसरी भाषाओं में उपलब्ध नहीं है।
मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
स्वागत!  नमस्कार Raj S.kulkarni जी! आपका हिन्दी विकिपीडिया में स्वागत है।

-- नया सदस्य सन्देश (वार्ता) 12:23, 18 जनवरी 2019 (UTC) राज श्रीपादराव कुलकर्णी [उत्तर दें]

जन्म- 8 मे 1977 

पत्ता : ‘लेण्याद्री’  सांजा रोड, सबस्टेशनसमोर, उस्मानाबाद.

व्यवसाय:  वकीली 

शिक्षण:  बी.एस्सी. एल.एल.बी. एम.ए. राज्यशास्त्र.

फ्रेंडस ऑफ डेमॉक्रसी या राष्ट्रीय फोरमचा प्रवक्ता

'इंदिरा गांधी बर्थ सेंटेंनरी' चा संयोजक (2017)

इतिहास, विज्ञान, निसर्ग, समाज जीवन, भाषा आणि साहित्य या विषयांवर लेखनाची आवड! प्राचीन आणि आधुनिक भारताच्या इतिहासाचा वस्तुनिष्ठ  अभ्यास यावर दै. लोकसत्ता, दै. दिव्यमराठी, दै. महानगर, दै. संचार आदी वृत्तपत्रातून अनेक लेख प्रसिद्ध ! 

‘दक्षिणेची मथुरा तेर’ ( 2020-दुसरी सुधारीत आवृत्ती) , आठवडी बाजार आणि समाज जीवन ( 2020) आणि वेताळ पंचविशी ( 2020) ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशन, मुंबईच्यावतीने प्रकाशित. 

आकाशवाणीच्या मुंबई, पुणे आणि नागपूर या केंद्रांसाठी अनेक रूपकांचे संहिता लेखन.

आकाशवाणी उस्मानाबादकरिता 1999 ते 2004 या कालावधीत ‘केल्याने देशाटन’, ‘विज्ञानगंध’, आधुनिक तीर्थस्थळांसाठी संहिता लेखन, चमत्कारामागील विज्ञान आणि शंका समाधान या प्रसिध्द कार्यक्रमांची निर्मिती!  

दै. सुराज्य साठी झोत हे सदर वर्षभर प्रकाशित ( 2011)

प्राचीन इतिहास विज्ञानाच्या कसोटीवर मांडण्याचा प्रयत्न! दै. दिव्य मराठीच्यै रसिक पुरवणीत 'गाळीव इतिहास' हे पाक्षिक सदर ( 2016)

दै. प्रजापत्र मधे 'भाषा व समाजजीवन ' (2016-17) आणि आठवडी बाजार व समाज जीवन ( 2017-18) हे पाक्षिक सदर प्रकाशित.

आंदोलन, शिदोरी, साधना, पंचधारा,बहिणा या मासिका साठी नियमीत लेखन!  

आधुनिक भारताच्या जडणघडणीचे शिल्पकार म्हणून  पंडित जवाहरलाल नेहरू  त्यांचे व्यक्तीत्व, विचार आणि कार्य हा संशोधनाचा मुख्य विषय असून मागील 10 वर्षांपासून या विषयावर महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, वाई, पुसेगांव अशा अनेक ठिकाणी व्याख्याने

सन 2015 साली अंदमान येथे पार पडलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात 'पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कारागृहातील लेखन' या विषयावर कारागृहातील लेखन या परिसंवादात निमंत्रीत वक्ता!

दै.आपलं महानगर, दै. प्रजापत्र मधे स्तंभ लेखन!

क्रांतीपाईक श्री. प्रमोद मांडे सन्मान (2018) तर रिंगण या आषाढी विशेषांकातील योगदानाबद्दल 'रिंगण कृतज्ञता सन्मान'