सदस्य वार्ता:AMOL ANIL RAKHAPASARE

पृष्ठ की सामग्री दूसरी भाषाओं में उपलब्ध नहीं है।
मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
स्वागत!  नमस्कार AMOL ANIL RAKHAPASARE जी! आपका हिन्दी विकिपीडिया में स्वागत है।

-- नया सदस्य सन्देश (वार्ता) 05:59, 24 फ़रवरी 2018 (UTC)[उत्तर दें]

अवयवदान महाश्रेष्ठदान भारतात जनप्रबोधनाची गरज – अमोल राखपसरे (संगमनेर )[संपादित करें]

इन्हें भी देखें[संपादित करें]

सरकारने पुढाकार घ्यावा.

    अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी ठिकठिकाणी भित्तीपत्रके, जाहिराती या माध्यमातून जनमानसाला त्याचे महत्त्व पटवून द्यावे. इच्छाशक्ती आवश्यक असून ती जागृत करण्याचा कार्यक्रम शासनाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राबवायला हवा. रक्तदानाच्या प्रचाराचा कार्यक्रम जसा भित्तीपत्रके,जाहिराती इ. मार्फत केला (राबवला) जातो, तसेच अवयवदानाचे महत्त्व, त्याची प्रक्रिया याचे वर्णन करणारी तज्ज्ञांची व्याख्याने स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सणांना स्वयंसेवी संस्थांनी आयोजित करावी. कुणाला काही अध्यात्मिक किंवा इतर शंका असल्यास तिचे तेथेच निरसन करावे. कमाल इच्छुकांचे अवयवदानासाठीचे अर्ज तेथेच भरून घ्यावेत. इतरही कुणाला या कार्यक्रमाची माहिती हवी असल्यास प्रत्येक जिल्हा रुग्णालयात याबाबतचा स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याचा हेल्पलाइन क्र. सर्वत्र उपलब्ध करावे. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यास राज्य शासनातर्फे बक्षीस द्यावे.
– अमोल अनिल राखपसरे ( संगमनेर )