सदस्य:Rushikesh arote

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से

कांग्रेस

भारत देश्यात कांग्रेस हे नाव हे निवडणुका आल्या कि ऐकण्यास येण्यास सुरुवात होते आणि सत्ता पक्ष / विरोधी पक्षाचे समिकरण झाले कि कांग्रेस हा शब्द आगामी निवडणुका पर्यंत गायब होतो. जश्या निवडणुका येतात तसा कांग्रेस येतो आणि निवडणुका गेल्या कि कांग्रेस जातो.

ग्रामपंचायती पासुन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुक व्यवस्थेत कांग्रेस राजकारणात कांग्रेस भेटते. सहकारी बॅक, सहकारी कारखाने, सहकारी सोसायटी, सहकारी डेरी, बाजार समिती पासुन शाळा, काॅलेज, महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, विद्यापिठ, शिक्षक व्यवस्था, कर्मचारी व्यवस्था, दळणवळण व्यवस्था अगदी छोट्यातील छोट्या समुहातील निवडणुकीत भारतीय कांग्रेस आहे.