सदस्य:पिंपळनेर गणपतीचे

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से


पिंपळनेर गणपतीचे[संपादित करें]

पिंपळनेर हे एक महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील,बीड तालुक्यातील शहर आहे, पिंपळनेर हे शहर बीड जिल्हा स्थानापासून पश्चिम दिशेला 25 कि.मी. अंतरावर असून स्वतंत्र चळवळीतील एक महत्वाचे केंद्र होते. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, दळणवळण, सिंचन, आरोग्य, आदी बाबीत संवेदन शील व  महत्वाचे केंद्र बिंदू असून गावाने स्वातंत्रप्रातिसाठी  केवळ एक-दोन नव्हे तर स्वतंत्र सैनिकांची खानच पिंपळनेर परिसरात निर्माण केली होती. पिंपळनेर या शहराची लोकसंख्या 15000 हजार आहे.

पिंपळनेर हे गाव हैदराबाद संस्थांना बीड-पिंपळनेर असे गट (ब्लॉक)  अस्तित्वात होते ज्या धर्तीवर विदर्भात ब्लॉक कमिटीवर आधारित तालुका निर्मिती केली गेली. त्याप्रमाणे मराठवाड्यावर ब्लॉक कमिटी च्या आधारे तालुका निर्मिती केली नाही, शासनाने नेमलेल्या कपूर, बुंगीलवर, दांडेकर इ. समित्यांनी पिंपळनेर तालुका निर्मिती होण्यासाठी शिफारस केली होती,

भौगोलिक दृष्टीने[संपादित करें]

पिपंळनेर - बीड,

पिपंळनेर - वडवणी,

पिपंळनेर -गेवराई,

पिपंळनेर -माजलगाव

या चार तालुक्या च्यां मध्ये भागी असणारे पिपंळनेर शहर. पिंपळनेर शहरापासून बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी या चार तालुक्याचे अंतर किमी मध्य

पिंपळनेर ते बीड (कि.मी.२५)

पिंपळनेर ते गेवराई (कि.मी.३८)

पिंपळनेर ते माजलगाव (कि.मी.४२)

पिंपळनेर ते वडवणी (कि.मी.२१)

  ६०-७० गावासाठी मध्यवर्ती, प्रशासकीय कामाच्या दृष्टीने तसेच व्यापार, उद्योगधंदे, आठवडी बाजार,अतिरिक्त व्यवहाराच्या बँका,

तीन जिल्हा परिषद च्या शाळा -

१) जि.प. प्राथमिक शाळा,

२) जि.प. माध्यमिक शाळा,

३) कन्याशाळा.

महाविद्यालय[संपादित करें]

आहे त्यात दोन ज्युनियर कॉलेज आणि दोन सिनियर कॉलेज आहे. पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय विश्रामगृह, 33 केव्ही विद्युत उपकेंद्र, शासकीय धान्य गोदाम, मंडळ निरीक्षण कार्यालय, पशुवैद्यकीय श्रेणी -१, राजमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग (शहरापासून 9 किमी अंतरावर आहे) इ. दळणवळण व आदी सोयी सुविधा च्या दृष्टीने पिंपळनेर हे मोठ्या लोकसंख्येच व सर्वच गावासाठी महत्वाचा दुवा असणारे हे पिंपळनेर शहर आहे. आता हेवडीच अपेक्षा आहे पिंपळनेर तालुका व्हवा कारण पिंपळनेर तालुका निर्मिती साठी १९६० साला पासून लढा उभारलेला आहे.

धार्मिक दृष्टीने/धार्मिक स्थळे[संपादित करें]

पिंपळनेर या शहर नैसर्गिक म्हणावेत कि दैविक अस वैभव लाभलेलं आहे , पिंपळनेर या शहरात प्रत्येक दोन स्थळे आहे म्हणजे देवतेचे मंदिर असो किंवा दुसरे पण प्रत्येक दोन गोष्टी प्राप्त झालेले आहे पिंपळनेर शहराला

पिंपळनेर शहराला दोन वेस आहेत.

१) वेस पश्चिम दिशेला

२) वेस पूव दिशेला

● पश्चिम दिशेला श्री आशापुराक गणपती (पिंपळनेर गणपतीचे म्हणतात ना तर या गणपती मुळे म्हणतात)

● पूर्व दिशेला श्री सिद्धिविनायक गणपती

त्याच प्रमाणे पश्चिम दिशेला मारुतीचे मंदिर आहे आणि पूर्व दिशेला पण मारुतीचे मंदिर आहे.

● महादेवाचे मंदिर दोन आहेत.

१) पूर्व दिशेला महादेवाच मंदिर

२) उत्तर दिशेला महादेवाच मंदिर

देवीचे मंदिर पण आधी एक होत आत तीन आहेत.

● तुळजाभवानीचे मंदिर दोन आहे

● महालक्ष्मीच मंदिर ऐक आहे

● दत्त महाराजांचं पण दोन मंदिर आहेत,

●अजून दोन मारुती चे मंदिर पण आहे.

१) उत्तर दिशेला

२) दक्षिण दिशेला थंडग्यातलं मंदिर असे दोन मंदिर.

● ऐक विठ्ठल रुक्मीन मंदिर

● ऐक बालाजी मंदिर

● कालभैरव मंदिर

● दोन पीर आहेत

१) गैभिसाहेब

२) कानिफनाथ

● श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित सेवा मार्ग)

पिंपळनेर शहरामध्य तीन बारव होते त्यात एक कालांतराने नष्ट अझेल

साध्यच्या स्थितीला सोन बारव आहेत.

१) पश्चिम दिशेला आशापुर गणपती मंदिरा समीर आहे.

२) पूर्व दिशेला सिद्धिविनायक गणपती च्या मंदिर पासूम थोड्या पार अंतरावर आहे.

● नदी,

पिंपळनेर शहर दोन नद्या पण लाभल्या आहेत

१) रिद्धी नदी

२) सिद्धी नदी

अशा प्रकारे पिंपळनेर शहर विविधता लाभलेलं आहे.