सामग्री पर जाएँ

सदस्य:Prasad bhagwat

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
 संत बाबा भागवत महाराज श्री क्षेत्र देवपूर (संजीवन समाधी)  मुळ गांव नगरसुल . बाबांच्या मातोश्री उमाबाई आणि वडिल श्री महादेव हे निश्चिम विठ्ठल भक्त. कधिही वारी चुकवत नवते. एकदा उमाबाई गरोदर असतांना वारीचा काळ जवळ आला होता.महादेव राव उमाबाईंना म्हंटले की या वेळेस तुम्ही वारीला येउ नका मीचमीच तो. पण उमाबाई म्हंटल्या नाही मी येनार.  वारीला जात असतांना बाबांच्या मातोश्रींना देवपुर मध्ये कळा सुरू झाल्या. त्या गरोदर होत्या . त्या अनोळखी ठिकाठिकाकोन मदत करनार तर स्वयं विठ्ठल रूरुक्मिणी नी बाळंतपण केले. आणि जन्माला आले संत बाबा भागवत महाराज. बाबांनी अनेक चमत्कार केले. थोट्या ताटाला कंस आनली. बाबा भागवत महाराज हे वतनदार होते पन आपली सर्व संपत्ती त्यांनी गोरगरिबांना वाटुन दिली. पेशव्यांनी त्यांना धन दिले पन त्यांनी तेही गोरगरिबांना वाटुन दिले.  आनी चैत्र वद्य तृतीया ला देवपुर मध्ये समाधी घेतली  आता त्यांच्या गादीवर त्यांचे वंशज ह.भ.प. धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत आणि दिगंबर बाबांचे नातू ह.भ.प.रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत आहेत. पंचक्रोशीतील सर्वांचे ते श्रद्धा स्थान आहे. चैत्र वद्य तृतीया ला बाबांचा समाधी उत्सव असतो.