सदस्य:Ajay puri 12345
पठन सेटिंग्स
कवठाळी= विकीपिडिया
महाराष्ट्र राज्यातील लातुर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात कवठाळी हे गाव असुन कवठाळी गावापासुन जिल्ह्याचे ठिकाण सुमारे 35 कि.मी अंतरावर आहे. कवठाळी गावापासुन तालुक्याचे ठिकाण सुमारे 30 कि.मी अंतरावर आहे कवठाळी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 700.00 हेक्टर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार कवठाळी गावाची लोकसंख्या 1212 आहे. सुमारे 232 कुटुंब कवठाळी गावात राहतात. गावात पुरुषांची संख्या 630 असुन महिलांची संख्या 582 आहे.