"अन्नपूर्णा पुंजक": अवतरणों में अंतर

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
छो r2.7.1) (robot Adding: ml:അന്നപൂർണ
छो Tag {{unreferenced}}
पंक्ति 1: पंक्ति 1:
{{unreferenced}}

[[चित्र:Annapurna from west.jpg|thumb|300 px|अन्नपूर्णा ची पर्वत रांग पश्चिमेकडून डावीकडील अन्नपूर्णा १]]'''अन्नपूर्णा १''' - उंची ८०९१ मी. - पृथ्वीवर एक उंच पर्वत. हा पर्वत मध्य [[नेपाळ|नेपाळमध्ये]] स्थित आहे. अन्नपूर्ण पर्वत रांग एकूण ५५ किमी लांबीची रांग असून अन्नपूर्ण १ हे त्यांचे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर १० वे सर्वोच्च शिखर असून ८००० मी पेक्षा उंच असलेल्या पहिल्या १४ शिखरांमध्ये समावेश होतो. शिखराच्या पूर्वेला गंडकी नदी वाहते व धवलागिरी या पर्वतशिखरांची रांग त्याने वेगळी केली आहे. अन्नपूर्ण ही हिंदू संस्कृती मध्ये दुर्गादेवीचा अवतार असून ती सुपिकतेचे प्रतिक आहे.

अन्नपूर्ण पर्वताचा आजूबाजूचा भाग हा अन्नपूर्ण सं‍रक्षण क्षेत्रामध्ये संरक्षित केला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ ७६२९ चौ.किमी इतके आहे व नेपाळमधील पहिले व सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. याची स्थापना राजे महेंद्र यांनी १९८६ मध्ये केली. या भागात ट्रेकिंग साठी येणा-या पर्यटकांची संख्या खूप आहे.

अन्न्पूर्ण १ हा गिर्यारोहणास जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारी नुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणार्यांची संख्या अन्न्पूर्णावर सर्वाधिक आहे. चढाई करणार्याम्मध्ये ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात. <ref name="mtev">[http://www.mounteverest.net/news.php?news=15092 mounteverest.net] [[2006-09-28]]</ref>
अन्न्पूर्ण १ हा गिर्यारोहणास जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारी नुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणार्यांची संख्या अन्न्पूर्णावर सर्वाधिक आहे. चढाई करणार्याम्मध्ये ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात.<ref name="mtev">[http://www.mounteverest.net/news.php?news=15092 mounteverest.net] [[2006-09-28]]</ref>

== भूगोल ==
== भूगोल ==
पंक्ति 27: पंक्ति 28:

== बाह्यदुवे ==
== बाह्यदुवे ==

* [http://www.digitalhimalaya.com/collections/himalayanmaps/images/Annapurna.jpg अन्नपूर्ण पर्वत रांगेचा नकाशा]
* [http://www.digitalhimalaya.com/collections/himalayanmaps/images/Annapurna.jpg अन्नपूर्ण पर्वत रांगेचा नकाशा]
* [http://www.peakware.com/peaks.html?pk=13 पीकवेअर ची वेबसाईट]
* [http://www.peakware.com/peaks.html?pk=13 पीकवेअर ची वेबसाईट]
पंक्ति 38: पंक्ति 38:
*[http://www.racingandsports.com.au/sports/rsNewsArt.asp?NID=128312&story=Steck_scales_new_heights_with_Eiger_Award_2008 Ueli Steck scales new heights] : The story of Ueli Steck's rescue attempt of Inaki Ochoa Annapurna May 2008

*[http://www.8000ers.com/cms/content/view/61/186/ अन्नपूर्णवरील फत्ते झालेल्या मोहिमा व दुर्घटनांची आकडेवारी]
*[http://www.8000ers.com/cms/content/view/61/186/ अन्नपूर्णवरील फत्ते झालेल्या मोहिमा व दुर्घटनांची आकडेवारी]

[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]]
[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]]

18:51, 8 अक्टूबर 2011 का अवतरण

अन्नपूर्णा ची पर्वत रांग पश्चिमेकडून डावीकडील अन्नपूर्णा १

अन्नपूर्णा १ - उंची ८०९१ मी. - पृथ्वीवर एक उंच पर्वत. हा पर्वत मध्य नेपाळमध्ये स्थित आहे. अन्नपूर्ण पर्वत रांग एकूण ५५ किमी लांबीची रांग असून अन्नपूर्ण १ हे त्यांचे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर १० वे सर्वोच्च शिखर असून ८००० मी पेक्षा उंच असलेल्या पहिल्या १४ शिखरांमध्ये समावेश होतो. शिखराच्या पूर्वेला गंडकी नदी वाहते व धवलागिरी या पर्वतशिखरांची रांग त्याने वेगळी केली आहे. अन्नपूर्ण ही हिंदू संस्कृती मध्ये दुर्गादेवीचा अवतार असून ती सुपिकतेचे प्रतिक आहे.

अन्नपूर्ण पर्वताचा आजूबाजूचा भाग हा अन्नपूर्ण सं‍रक्षण क्षेत्रामध्ये संरक्षित केला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ ७६२९ चौ.किमी इतके आहे व नेपाळमधील पहिले व सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. याची स्थापना राजे महेंद्र यांनी १९८६ मध्ये केली. या भागात ट्रेकिंग साठी येणा-या पर्यटकांची संख्या खूप आहे.

अन्न्पूर्ण १ हा गिर्यारोहणास जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारी नुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणार्यांची संख्या अन्न्पूर्णावर सर्वाधिक आहे. चढाई करणार्याम्मध्ये ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात.[1]

भूगोल

अन्नपूर्णा पर्वत रांगेत सहा मुख्य शिखरे आहेत खालिलप्रमाणॅ

अन्नपूर्णा १ ८,०९१ मी (२६,५४५ फूट) 28°35′42″N 83°49′08″E / 28.595°N 83.819°E / 28.595; 83.819 (Annapurna I)
अन्नपूर्णा २ ७९३७ मी (२६,०४० फूट) Ranked 16th; Prominence=2,437 m 28°32′20″N 84°08′13″E / 28.539°N 84.137°E / 28.539; 84.137 (Annapurna II)
अन्नपूर्णा ३ ७,५५५ मी (२४,७८६ फूट) Ranked 42nd; Prominence=703 m 28°35′06″N 84°00′00″E / 28.585°N 84.000°E / 28.585; 84.000 (Annapurna III)
अन्नपूर्णा ४ ७,५२५ मी (२४,६८८ फूट) 28°32′20″N 84°05′13″E / 28.539°N 84.087°E / 28.539; 84.087 (Annapurna IV)
गंगापूर्णा ७,४५५ मी (२४,४५७ फूट) 28°36′22″N 83°57′54″E / 28.606°N 83.965°E / 28.606; 83.965 (Gangapurna)
अन्नपूर्णा दक्षिण ७,२१९ मी (23,684 फूट) 28°31′05″N 83°48′22″E / 28.518°N 83.806°E / 28.518; 83.806 (Annapurna South)
The Annapurna Himal from the northeast. Left to right: Annapurna II and IV (close together); a major col; Annapurna III and Gangapurna; Annapurna I.

बाह्यदुवे

वर्ग:उंच पर्वतशिखरे

  1. mounteverest.net 2006-09-28