सदस्य:Kailas Borude

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से

नाव : कैलास रमेश बोरुडे

गावं : हिवरा राळा, तालुका. बदनापूर, जिल्हा. जालना, महाराष्ट्र, आणि भारत

शेतकरी समस्या : माझा महाराष्ट्राचा मुलुख म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचा मुलुख. शेतीप्रधान महाराष्ट्र म्हणजेच हीच आपली ओळख शेती म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा महाराष्ट्रातील बहुसंख्य कारखानदारी आणि उद्योग शेतीमालाच्या उत्पन्नावर चालतो. कारण महाराष्ट्राच्या या काळ्या मातीशी इमान राखणारी या मातीची लेकरे रक्ताच पाणी करतात. मात्र त्यांच्या कष्टावर त्यांच्या शेतमालावर व्यापाऱ्यांनी आणि मधले दलाल गबरगंड होतात. हाडं झिजून घाम गाळून अहोरात्र कष्ट करूनही शेतकरी कर्जाच्या ओझ्यान दाबला जातो. गळ्याला दोरीचा फास लावून किंवा पिक फावरणीच औषध पिऊन आत्महत्या करतो,,का.? महाराष्ट्राची परंपरा असलेल्या या मराठी मुलकात आज शेतकऱ्याच्या आत्महत्या कशासाठी.