वार्ता:सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
shri. Siddhivinayak Ganeshji looks in which direction ? East or West or other ? Needs to be mentioned in history. Why required ? Because on right hand side of the the Ganesh's idol, there is a Shivlinga situated. It's direction needs to be confirmed.[संपादित करें]
श्री. सिद्धिविनायक गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला एक शिवं लिंग आहे. म्हणून, मूळ गणपतीची मूर्ती " पूर्वाभिमुखी, पाश्चिमाभिमुखी किंवा अन्य कोणत्या दिशेला पाहते आहे हे समजत नाही. त्यासाठी, श्री. सिद्धिविनायक गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला पाहते आहे हे मंदिराच्या माहिती मध्ये लिहावे. धन्यवाद ! श्रीकांत मोरेश्वर साठे (वार्ता) 02:07, 6 फ़रवरी 2024 (UTC)