"सामना": अवतरणों में अंतर
KamikazeBot (वार्ता | योगदान) छो robot Modifying: en:Saamana |
|||
पंक्ति 18: | पंक्ति 18: | ||
यह समाचारपत्र अपने स्पष्ट (बेबाक) टिप्पणियों के लिये प्रसिद्ध है। यह सरकार, तंत्र और जनसामान्य से सम्बन्धित किसी भी विषय पर बहुत ही खुले शब्दों में प्रतिक्रिया देता है। |
यह समाचारपत्र अपने स्पष्ट (बेबाक) टिप्पणियों के लिये प्रसिद्ध है। यह सरकार, तंत्र और जनसामान्य से सम्बन्धित किसी भी विषय पर बहुत ही खुले शब्दों में प्रतिक्रिया देता है। |
||
नमस्कार, मी एक प्राथमिक शिक्षक (D.ED)असून माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही जरा आमच्या समस्या सर्व नेते व महाराष्ट्राच्या जनते समोर मांडाव्यात व त्यासाठी एक खास कार्यक्रम ठेवावा. समस्या-: राज्यात पंचेचाळीस हजार शिक्षण सेवक आहेत. यांना गेली दहा वर्षे फक्त तीन हजार पगारावर काम करावे लागत आहे. परंतू त्यांच्या बरोबर काम करणा-या व तेवढेच काम करणा-या इतर शिक्षकांना मात्र वीस हजार पगार आहे. आज महागाईच्या काळात तीन हजारात खर्च भागेल ? हा प्रश्न खुप गंभिर आहे परंतू यावर कोणीच का बोलत नाही . आता फक्त आपल्याकडूनच आशा वाटते. तुम्हीच हा मुद्दा उचलुन धरा. ही तमाम शिक्षण सेवकांच्या वतीने मी आपल्याला विनंती करीत आहे. की शिक्षण सेवकांच्या पगारात योग्य ती वाढ करण्यासाठी आपणच मदत करावी. धन्यवाद. |
|||
==इन्हें भी देखें== |
|||
*[[भारत मे प्रकाशित होने वाले मराठी भाषा के समाचार पत्र]] |
|||
{{भारत मे प्रकाशित होने वाले मराठी भाषा के समाचार पत्र}} |
|||
[[श्रेणी:भारत मे प्रकाशित होने वाले मराठी भाषा के समाचार पत्र]] |
|||
==बाहरी कड़ियाँ== |
==बाहरी कड़ियाँ== |
05:46, 2 दिसम्बर 2010 का अवतरण
चित्र:चित्र अपलोड करें.jpg | |
प्रकार | दैनिक समाचारपत्र |
---|---|
भाषा | मराठी |
सामना मराठी एवं हिन्दी में प्रकाशित होने वाला समाचार पत्र है। इसका स्वामित्व शिव सेना नामक हिन्दू राष्ट्रवादी दल के हाथ में है। श्री बाल ठाकरे इसके मुख्य सम्पादक हैं। संजय राउत इसके कार्यकारी सम्पादक हैं।
यह समाचारपत्र अपने स्पष्ट (बेबाक) टिप्पणियों के लिये प्रसिद्ध है। यह सरकार, तंत्र और जनसामान्य से सम्बन्धित किसी भी विषय पर बहुत ही खुले शब्दों में प्रतिक्रिया देता है।
नमस्कार, मी एक प्राथमिक शिक्षक (D.ED)असून माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही जरा आमच्या समस्या सर्व नेते व महाराष्ट्राच्या जनते समोर मांडाव्यात व त्यासाठी एक खास कार्यक्रम ठेवावा. समस्या-: राज्यात पंचेचाळीस हजार शिक्षण सेवक आहेत. यांना गेली दहा वर्षे फक्त तीन हजार पगारावर काम करावे लागत आहे. परंतू त्यांच्या बरोबर काम करणा-या व तेवढेच काम करणा-या इतर शिक्षकांना मात्र वीस हजार पगार आहे. आज महागाईच्या काळात तीन हजारात खर्च भागेल ? हा प्रश्न खुप गंभिर आहे परंतू यावर कोणीच का बोलत नाही . आता फक्त आपल्याकडूनच आशा वाटते. तुम्हीच हा मुद्दा उचलुन धरा. ही तमाम शिक्षण सेवकांच्या वतीने मी आपल्याला विनंती करीत आहे. की शिक्षण सेवकांच्या पगारात योग्य ती वाढ करण्यासाठी आपणच मदत करावी. धन्यवाद.