"सामना" के अवतरणों में अंतर

Jump to navigation Jump to search
2 बैट्स् नीकाले गए ,  7 वर्ष पहले
छो
Bot: अंगराग परिवर्तन
छो (Bot: अंगराग परिवर्तन)
यह समाचारपत्र अपने स्पष्ट (बेबाक) टिप्पणियों के लिये प्रसिद्ध है। यह सरकार, तंत्र और जनसामान्य से सम्बन्धित किसी भी विषय पर बहुत ही खुले शब्दों में प्रतिक्रिया देता है।
 
नमस्कार, मी एक प्राथमिक शिक्षक (D.ED)असून माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही जरा आमच्या समस्या सर्व नेते व महाराष्ट्राच्या जनते समोर मांडाव्यात व त्यासाठी एक खास कार्यक्रम ठेवावा. समस्या-: राज्यात पंचेचाळीस हजार शिक्षण सेवक आहेत. यांना गेली दहा वर्षे फक्त तीन हजार पगारावर काम करावे लागत आहे. परंतू त्यांच्या बरोबर काम करणा-या व तेवढेच काम करणा-या इतर शिक्षकांना मात्र वीस हजार पगार आहे. आज महागाईच्या काळात तीन हजारात खर्च भागेल ? हा प्रश्न खुप गंभिर आहे परंतू यावर कोणीच का बोलत नाही . आता फक्त आपल्याकडूनच आशा वाटते. तुम्हीच हा मुद्दा उचलुन धरा. ही तमाम शिक्षण सेवकांच्या वतीने मी आपल्याला विनंती करीत आहे. की शिक्षण सेवकांच्या पगारात योग्य ती वाढ करण्यासाठी आपणच मदत करावी. धन्यवाद.
 
नमस्कर,डी एड् सिईटी केव्हा घेणार महाराष्ट्र सरकार.तूम्हीच याविषयी काहीतरी करावे हि नम्रतेची विनंती.
74,334

सम्पादन

दिक्चालन सूची