मुंबई मेट्रो

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
Jump to navigation Jump to search

मुम्बई मेट्रो भारत की आर्थिक राजधानी, मुम्बई में निर्माणाधीन एक रेल-आधारित परिवहन प्रणाली है। जून २००६ में भारत के प्रधानमंत्री, श्री मनमोहन सिंह, ने इस प्रणाली के पहले भागकी नींव रखी

इतिहास[संपादित करें]

बृहन्मुन्बई, भारत की वित्तीय राजधानी है। यह भारत की आर्थिक व व्यापारिक गतिविधिंयों का केन्द्रस्थान हैं। खासकर, यहाँ आस-पास ८८% लोक सार्वजनिक परिवहनका इस्तमाल करते हैं। अभीकी उपनगरीय रेल व्यवस्था मुंबईकरोंके जीवनमें बहुत महत्त्वपूर्ण हैं। हररोज, ६० लाखसे अधिक लोक इस सेवेचा उपयोग करतात. 'बेस्ट' बस सेवा पण रेल्वे स्थानकांवर जाण्यास लोकं भरपूर वापरतात. परंतु भौगोलिक बाधांमुळे या सुविधा मागणीनुसार वाढू शकल्या नाही.

मुंबई उपनगरीय रेल ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण ती जलद परिवहनासाठी बांधली गेलेली नही. मे २००३ च्या मूलरूप मुंबई जलद परिवहन योजनेला बदलले गेले व त्यात अंधेरी ते घाटकोपर येथे बांधल्या जाणार्या १० कि॰मी॰ हलक्या रेल प्रणालीचे समावेश केले गेले. जानेवारी २००४ मध्ये 'एम्.एम्.आर्.डी.ए' या संस्थेने एका महा-योजनेचे अनावरण केले, ज्यात १४६ कि॰मी॰ ची भुयारी रेल्वे प्रणाली पण शामिल केली गेलेली. या १४६ कि॰मी॰ मधला ३२ कि॰मी॰ भाग भूमिगत असणार होता. जून २००४ मध्ये १३ स्थानक असलेल्या एक भुयारी रेलवे मार्ग बांधण्यास सरकाराने अनुमति दिली. मुंबई मेट्रोचे भूमिपूजन समारोह २१ जून २००६ रोजी झाले. पण ११ कि.मी.च्या या वेसावे-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गाचे निर्माण-काम ८ फेब्रुवारी २००८ रोजीच सुरु झाले.

योजना[संपादित करें]

A मुंबई मेट्रो च नकाशा
पहिल्या टप्प्याच्या (निळ्या रंगात) व उपनगरीय रेल (लाल) बरोबर प्रणाली बदलण्यास स्थानकांचा नकाशा

मुंबई मेट्रोचे मुख्य उद्देश्य म्हण्जे मुंबईकरांना १ ते २ कि॰मी॰ च्या प्रवेश दूरी वर रेल्वे आधारित जलद जन परिवहन उपलब्ध करून देणे व ज्या क्षेत्रांत उपनगरीय रेल नाही, तेथे ही सेवा उपलब्ध करणे व त्या क्षेत्रांना एकत्र जोडणे. या योजनेत ३ टप्पे आहेत जे खाली दिले गेलेले आहेत:

टप्पा १ (२००६-२०११)

  • वेसावे - अंधेरी – घाटकोपर - ११.०७ कि॰मी॰ (काम-काज सुरु, २०१० संपे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित)
  • दहिसर (पू)(कदाचित) - चारकोप - वांद्रे - मानखुर्द - ३९.२ कि.मी.
  • कुलाबा - वांद्रे - विमानतळ (कदाचित) - ~३० कि.मी.

टप्पा २ (२०११-२०१६)

  • घाटकोपर – मुलुंड - १२.४ कि.मी

टप्पा ३ (२०१६-२०२१)

  • विमानतळ - कांजुरमार्ग - ९.५ कि॰मी॰
  • आंधेरी (पू) - दहिसर (पू) - १८ कि॰मी॰
  • हुतात्मा चौक – घाटकोपर - २१.८ कि॰मी॰
  • शिव्डी – प्रभादेवी - ३.५ कि॰मी॰

एकूण विस्तार १४६.५ कि.मी.

इन्हें भी देखें[संपादित करें]