नामांतर आंदोलन

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज
नामांतर आंदोलन
दलित बौद्ध आंदोलन का एक भाग
300px
‘मराठवाडा विश्वविद्यालय’ से नाम बदलकर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विश्वविद्यालय’ का प्रवेशद्वार और सामने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी की प्रतिमा
तिथी 27 जुलाई 1978 (1978-07-27) - 14 जनवरी 1994 (1994-01-14)
जगह मराठवाडा, महाराष्ट्र, भारत
लक्ष्य मराठवाडा विद्यापीठ के नाम को बदलवाने के लिए
विधि विरोध मार्च, स्ट्रीट विरोध, दंगा, हड़ताल
परिणाम नया नाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय

मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन यह महाराष्ट्र में १९७६ इसवी में दलित आंदोलन के रुप में उभरा था। इस आंदोलन से मराठवाडा विश्वविद्यालय का ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय, औरंगबाद ऐसा नामकरण हुआ।

चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.JPG
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार,औरंगाबाद.

इतिहास[संपादित करें]

नामांतर आंदोलन के इतिहास की आयु 35 वर्ष है। 27 जुलाई 1978 में विधानमंडल के दोनों सभागृह में मराठवाडा विद्यापीठ को डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी नाम देणे का निर्णय लिया गया। यह आनंद आंबेडकरवादी अनुयायी अनुभवत कर ही रहेते कि प्रतिगामी (सनातन) लोगों को इर्षा होने लगी।

पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांच "वार' प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सुर्यास्त्र. डोक्‍याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील "लाँगमार्च.' काढला गेला.

या लाँगमार्चमध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे,नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे.
नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्‍चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लाँगमार्चनंतरचा एक महत्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुभुळात पेरला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. मराठवाडयात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाडयाला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले.आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्तीथ झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली, ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरूवात केली, जाळपोळ करू लागले.

यशस्वीतता[संपादित करें]

सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली.

संदर्भ[संपादित करें]

साँचा:ीािreflist वर्ग:महाराष्ट्र में विश्वविद्यालय वर्ग:महाराष्ट्र में आंदोलन