वार्ता:जलेबी

पृष्ठ की सामग्री दूसरी भाषाओं में उपलब्ध नहीं है।
मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से

यह पृष्ठ जलेबी लेख के सुधार पर चर्चा करने के लिए वार्ता पन्ना है। यदि आप अपने संदेश पर जल्दी सबका ध्यान चाहते हैं, तो यहाँ संदेश लिखने के बाद चौपाल पर भी सूचना छोड़ दें।

लेखन संबंधी नीतियाँ

जिलेबी आणि बाबरा चा काहीही संबंध नाही!

जिलेबी हा पदार्थ सत्ययुगात नल राजाने स्वतः तयार केला आणि खंडोबा व बानू चे लग्न झाल्यावर त्यांच्या परतीच्या मार्गावर नळदुर्ग या राजधानीच्या ठिकाणी बोलावून त्यांना लग्नाच्या प्रित्यर्थ दिलेल्या जेवणात सर्वप्रथम वाढला आणि खंडोबा ना देखील तो मनापासून आवडला!

मार्तंड महात्म्यात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे!

जिलेबी हा पदार्थ भारतात सत्य युगापासून अस्तित्वात आहे! बल आणि बुद्धी वाढवण्यासाठी हा पदार्थ वापरला जातो!

भारतातून मध्ययुगात तो जगभर पसरला!

मध्यपूर्वेतील अरेबिक देशांमध्ये त्याला "इम्मरती" म्हणून मान्यता मिळाली! फरक एवढाच ही जिलेबी ही साखरेच्या पाकात घोळलेली असते तर इम्मरती गुळाच्या पाकात!