विकिपीडिया:पहरा तथा निगरानी

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से

साँचा:प्रकल्प

उत्पात
उत्पात का सामना
स्पष्ट उत्पात

सॉकपपेट जाँच
IP एड्रेस दुरुपयोग सूचना

ओपन प्रॉक्सीज़ पर विकिपरियोजनाएं
संसाधन &
उत्पात हटाना
उत्पातरोधी उपकरण
और जानकारी
IP एड्रेस अवरोध

उत्पातियों का अपमान न करें
ISP संपर्क सूचना
विकिपरियोजना उत्पात अध्ययन

पहारा,गस्त एवं सहाय्य[संपादित करें]

खरेतर विकिपीडियाचे सर्वात अधिक सदस्य सर्वाधिक वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक पहारा,गस्त आणि इतर सदस्यांना तातडीचे सहाय्य या गोष्टींत करतात.अर्थात हा पहारा, गस्त किंवा सहाय्य पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक असते.बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना माझी पहार्‍याची सूचीत सम्मीलीत करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात.तर त्याही पेक्षा अधिक लोक अलीकडील बदल पानावर पहारा देऊन बदलांतील चूका बरोबर करून अथवा परतवून वेळेचे योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. अलीकडील बदल पानावर मराठी विकिपीडीयाचे विक्शनरी,विकिबूक्स,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषेतील,विशेषतः संस्कृत आणि हिन्दी विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पारकरत इतर विवीध प्रकल्पातही गस्त घालत मार्गक्रमण करतात.

गस्त देताना अनुभवी सदस्य सहसा अलीकडील बदलमध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंद करतात.

तसेच बरेच संपादक विशेष:नवीन_पाने,विशेष:नवीन_चित्रे या ठिकाणी गस्त घालून शीर्षक संकेत, शुद्धलेखन वर्गीकरणे, विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात,

एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते. बरेच अनुभवी संपादक स्वयंचलीत सांगकाम्यांचा उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्त सुद्धा देतात.

त्या शिवाय एखाद्या चूक शब्द योजनेचा शोधही शोधयंत्रातून घेऊन ज्या कोणत्या लेखात अशी चूकीची शब्द योजना आहे ती दुरूस्त करता येते.

ऊपयूक्त साचे[संपादित करें]

लेखपानावर लावण्याकरिता {{लेखनऔचित्य}} साँचा:लेखनऔचित्य सदस्य चर्चा पानावर लावण्याकरिता {{हितसंघर्ष}} साँचा:हितसंघर्ष

इनके योगदानावर पर ध्यान दें[संपादित करें]

नित्य उत्पाती[संपादित करें]

नियमित उत्पाती[संपादित करें]

  • विशेष:योगदान/ जाणीवपूर्वक स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे बर्‍याचदा अनामिकपणे सुद्धा.
  • विशेष:योगदान/202.138.97.9 अंकपत्ता बहुधा स्टॅटिक. जाणीवपूर्वक उत्पात. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याकडून उत्पात केल्याचा आभास. सूचना देऊन सुद्धा पानावरील मजकुर काढून अप्रस्तूत मजकुर काढणे , परतवलेले उत्पात संपादन पुन्हा सातत्याने उत्पातीत करणे या कारणाने चर्चा:मुखपृष्ठ पानावरील १८जून् २०१० च्या उत्पाता नंतर ती महिन्या करिता प्रतिबंधीत केले.माहितगार ०७:११, १८ जून २०१० (UTC)
  • विशेष:योगदान/125.236.142.21 या अंकपत्त्याचा वापरकर्ता मोनालिसा व एक मासा व इतर असंबद्ध चित्रे सुमारे २ महिन्यांनी टाकतो .हे प्रकार त्याने आजपर्यंत ३-४ वेळा केले आहेत.
  • विशेष:योगदान/117.242.6.241मोनालिसा व एक मासा व इतर असंबद्ध चित्रे -सध्या या अंकपत्त्यावरुन उत्पात सुरु आहे.

प्रथम दर्शनी चिनी/ पाकिस्तान दृष्टीकोन साशंकता सदस्य/अंकपता[संपादित करें]

खास करून नकाशांच्या चित्रसंचिकांवर लक्ष ठेवावे लागते नकाशे चिनी किंवा पाकिस्तानी दृष्टीकोनातून दाखवून भारताचा भूभाग जाणीवपूर्वक कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.असा उत्पात सहसा सर्व भारतीय भाषायी विकिपीडियातून नकाशे बदलण्याचा प्रयत्न होतो.

एकबारही उत्पात[संपादित करें]

विकिताण[संपादित करें]

बर्‍याचदा पहारा किंवा गस्त देताना अलिकडे अपेक्षीत काहीच बदल झाले नाहीत असे पाहून, झालेल्या बद्लांबद्दलच्या मतभिन्नतेमुळे,अथवा खूप जास्त संपादने करून काहीवेळा मानसिक ताणाचा अनुभव येतो. असा ताण टाळण्याच्य़ा दृष्टीने किती संपादन कालावधी आणि कोणत्या बाबीकरिता आधी सुनियोजन करून गस्त देणे अधिक श्रेयस्कर असते. या बाबतइंग्रजी विकिपीडीयावरील सदस्यांची मते येथे दिली आहेत त्यांचे भाषांतर करण्यात सहाय्य करा.

यह भी देखे[संपादित करें]

वर्ग:सहाय्य